कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 16 | विजेते व उत्तरे.

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 16
 शनिवार 15 जुलै 2023 


 उत्तरे व विजेते 

 1) चित्रातील डाव निकाल आहे.
 2) 10 ते 14 जानेवारी 2023 रोजी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक पै.मुरलीधर मोहोळ होते. 
3) चित्रातील 3 वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते अलेक्झांडर मिदवेद आहेत. 

 ● आजची उपस्थिती : 235 
● आज 71 लोकांनी सर्व उत्तरे बरोबर दिली.

71 लोकांपैकी शफल नंबरद्वारे प्रमुख 3 विजेते.

 1) शुभांगी घुमे पुणे 
2) ओम नरेंद्र गवळी धुळे 
3) अवधूत माने कोल्हापूर

 सर्व सहभागी मल्लांचे अभिनंदन..

💐💐 Team kustimallavidya

2 Comments

Previous Post Next Post

Contact Form