कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 19 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 19 | उत्तरे व विजेते
1) चित्रातील महान मल्ल कोण ?
👉🏻पै.विष्णुपंत नागराळे

2) पर्यायापैकी कोणता डाव फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात चालतो.
👉🏻बॅक थ्रो.

3) कॅनडा येथे होणाऱ्या वर्ल्ड पोलीस गेम्स मध्ये 125kg मध्ये महाराष्ट्राचा कोणता मल्ल सहभागी होणार आहे?
👉🏻पै.विजय चौधरी

●आजची उपस्थिती: 259
●सर्व उत्तरे बरोबर देणारे : 48

48 पैकी शफल नंबरद्वारे प्रमुख 5 विजेते.

1) पै.अभिजित डोईजड पुणे
2) पै.पार्थ माने हुपरी कोल्हापूर
3) पै.गोरख खंडागळे अहमदनगर
4) पै.विठ्ठल सूर्यवंशी लातूर
5) पै.अमोल पवार सांगली

सर्व सहभागी व विजेत्या मल्लांचे अभिनंदन.

धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form