कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 20 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 20 | उत्तरे व विजेते
बुधवार दिनांक 19 जुलै 2023

1) एशियन गेम्स 2022-23 कुठे होणार आहे?
👉🏻हेंगझोऊ।चीन

2) फोटोतील मल्ल कोण?
👉🏻संतोष गरुड,हरिश्चंद्र बिराजदार,राजेश बारगुजे

3) भारतीय कुस्ती अस्थायी समितीचे चेअरमन कोण?
👉🏻भुपेंद्र बाजवा

● आजची उपस्थिती : 192
●आज बरोबर उत्तरे देणारे : 34

34 पैकी शफल नंबर द्वारे प्रमुख 5 विजेते

1) पै.सोनबा गोंगाने कोल्हापूर
2) पै.संतोष बोरगे पुणे 
3) पै.अभिजित डोईजड पुणे
4) पै.नितीन चकोर नाशिक
5) पै.अनिल अवधूत धाराशिव

सर्व सहभागी मल्लांचे हार्दिक अभिनंदन..💐

Team Kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form