कुस्तीप्रेमी मा.आनंदराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 25 जुलै रोजी भव्य कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ (रजि.) यांचे मान्यतेने
कुस्तीप्रेमी मा.आनंदराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

शिराळा - शाहुवाडी तालुका मर्यादित 

भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धा २०२३
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👑उद्घाटक मान्यवर :- 
आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील (मामा)
पै.गणेश मानुगडे (भाऊ) संस्थापक , कुस्ती मल्लविद्या महासंघ
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
💪विशेष सहकार्य :- आदर्श उद्योजक मा.खाशाबा म्होपरेकर (भाऊ) आर.के.इंजिनिअरिंग वर्क्स् मुंबई
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🌐स्थळ :- श्री स्वामी समर्थ मल्टीपर्पज हाॅल शेडगेवाडी ता.शिराळा जि.सांगली 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🗓️⏰दिनांक व वेळ :- मंगळवार दि.२५ जुलै २०२३ रोजी 
🧭वजन वेळ - स. ९ ते दु.१२ पर्यंत 
🧭स्पर्धा वेळ - दु.२ ते सायं.७ पर्यंत
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🎙️सदर कुस्ती स्पर्धेचे समालोचन महाराष्ट्र व कर्नाटकातील सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक पै.सुरेश जाधव चिंचोलीकर हे करणार आहेत.

🥁हलगीवादक :- सोन्या जंगम व सहकारी वाठार

🎥सदर कुस्ती स्पर्धा कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेल व कुस्ती मल्लविद्या फेसबुक पेजवर Live दाखविण्यात येतील.(आॅपरेटर - मा.ओंकार जाधव) 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
💪संयोजक :- कुस्तीप्रेमी मा.आनंदराव पाटील वाढदिवस उत्सव समिती 
महाराष्ट्र राज्य कुस्ती‌ मल्लविद्या महासंघ , मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी 
https://www.facebook.com/kustimallavidya/

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form