कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 31 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 31 | उत्तरे व विजेते
1) फ्रीस्टाईल कुस्ती मध्ये समान गुण झाल्यास न्यायदान कसे करतात?
👉🏻सर्वात मोठी ऍक्शन घेऊन गुण घेईल तो विजयी

2) कुस्तीची मॅट मध्ये (फुल साईझ) एकूण किती शीट असतात?
👉🏻 72

3) महाराष्ट्र केसरी इतिहासात आजवर किती पैलवान डबल महाराष्ट्र केसरी झाले आहेत?
👉🏻 5

4) चित्रात पंच रेड कार्ड दाखवून काय सूचित करत आहेत?
👉🏻
संबंधित व्यक्ती,टीम,खेळाडू सर्वांच्यावर शिस्तभंग कारवाई

5) कुस्ती सुरू असताना समोरचे पैलवान कृती करत नसतील तर पंच या नात्याने प्राथमिक कृती काय कराल?
👉🏻"तोंडाने ""Action"" म्हणाल"

6) महाराष्ट्राचे प्रसिद्ध वस्ताद काकासाहेब पवार पैलवान होते तेव्हा कोणत्या कुस्तीप्रकारात त्यांनी करियर केले?
👉🏻ग्रीकोरोमन

7) चित्रात पट काढणारे मल्ल कोण आहेत
👉🏻सईद चाऊस

8) ऑलिंपिक खेळाच्या बोधचिन्हात किती वर्तुळे असतात?
👉🏻5

9) कुस्ती मल्लविद्या महासंघ भारतातील पहिल्या विना प्रेक्षक Live कुस्ती दंगल चे प्रायोजक कोण होते?
👉🏻श्री.सिद्धेश्वर गायकवाड

10) खालीलपैकी कोणते मल्ल ग्रीकोरोमन कुस्ती मध्ये आंतरराष्ट्रीय पदक विजेते आहेत?
👉🏻पै.रवींद्र पाटील

●आजचे सहभागी : 170
●आजचे बरोबर उत्तरे असणारे : 03 (फक्त)

विजेते पुढीलप्रमाणे

1) पै.संतोष बोरगे पुणे
2) पै.किरण खामकर सातारा
3) पै.राहुल जाधव सांगली

इतर सर्वांची यादी खालीलप्रमाणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form