जगातील सर्वात मोठ्या कुस्तीच्या संदर्भग्रंथासाठी एक आवाहन

जगातील सर्वात मोठ्या कुस्तीच्या संदर्भग्रंथासाठी एक आवाहन

जय राजर्षी शाहू..! नमस्कार,

मी पैलवान बाबा राजेमहाडिक. मी शाहूकालीन कुस्ती, सरकारी मल्ल व शाहूकालीन कुस्ती विषयक जाहिराती या संदर्भात कुस्ती ग्रंथ तयार करत आहे. या ग्रंथाकरिता अनेक संदर्भ ग्रंथ, शाहूकालीन वास्तु, ऐतिहासिक वारसा लाभलेली गावे, संग्रहालय अशा अनेक ठिकाणांवरून आम्ही माहिती गोळा करत आहोत. परंतु खालील शाहूकालीन पैलवान आणि बाबत आम्हास अजूनही काही माहिती मिळालेली नाही. खालील पैलवानांच्या यादीतील त्यांचे संबंधित वंशज किंवा या पैलवानांबाबतीत आपणास कोणतीही माहिती आढळून आल्यास आपण आम्हा संपर्क करावा. हा ग्रंथ शाहूंच्या कुस्ती विषयक कार्याला उजाळा देणारा असून, नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरणार आहे. यासाठी आपण सर्वानी मदत करावी.

संपर्क मोबाईल नंबर ( WhatsApp): 9822010440 
(माहिती कोणत्याही स्वरूपात आढळल्यास संपर्क करावा.)

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form