कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 18 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 18 | उत्तरे व विजेते

1) जुन्या काळात कुस्तीवर गाजलेला चित्रपट कोणता?
👉🏻 तांबडी माती

2) चित्रातील पैलवान कोण?
👉🏻 महाराष्ट्र केसरी सईद चाऊस.

3) "बिजलीमल्ल" बिरुदावली कोणत्या मल्लासाठी वापरली जाते?
👉🏻कै. पै.संभाजी आप्पा पवार सांगली

● आजची उपस्थिती : 294
● आज सर्व उत्तरे बरोबर देणारे : 184

184 शफल नंबर द्वारे आजचे प्रमुख 5 विजेते.

1) पै.संतोष हरगुडे पुणे
2) पै.पप्पू पवार सोलापुर
3) पै.रोहित माकर पुणे
4) पै.युवराज केचे सोलापुर
5) पै.संतोष बोरगे वेल्हे पुणे

आज सर्वाधिक लोकांनी बरोबर उत्तरे दिली.सर्वांचे मनापासून अभिनंदन..💐

धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form