कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 41 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 41 | विजेते व उत्तरे

1) चित्रातील अहमदनगर चे हे पैलवान कोण जे करवीर वासीयांच्या मनातील ताईत बनले होते.महाराष्ट्र केसरी 'किताब सुद्धा जिंकला.
👉🏻गुलाब बर्डे

2) चित्रातील लोकप्रिय मल्ल कोण,ज्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे?
👉🏻अतुल पाटील

3) राजर्षी शाहू महाराजांच्या मते दुसरी पुत्र संपत्ती,तिसरी धन संपत्ती,तर पहिली संपत्ती काय??
👉🏻शरीर
● आजची उपस्थिती : 178

विजेते :
1) पै.संतोष बोरगे पुणे
2) पै.सुदर्शन पाटील सांगली
3) पै.गणेश परदेशी पुणे

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐

1 Comments

  1. पै.वैभव डोंबाळे

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form