कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 61 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 61 | उत्तरे व विजेते
1) निकाल डाव करताना प्रतिहल्ला म्हणून कोणता डाव बसण्याची भीती असते?
👉🏻टांग

2) चित्रातील डाव ओळखा?
👉🏻सालतु

3) मानेची इजा (मान मोडणे) होण्याची शक्यता खालीलपैकी कोणता डाव करताना होते?
👉🏻बॅक थ्रो

आजची उपस्थिती : 154
आजचे 100% उत्तरे बरोबर  देणारे : 100

Draw पद्धतीने आजचे विजेते.

1) पै.दत्ता बानकर सांगली
2) पै.जयपाल वाघमोडे सांगली
3) पै.ईश्वर चव्हाण धुळे
4) पै.खंडेराव घनवट सांगली
5) पै.अर्षद शेख नाशिक

● उद्या भाग 62 आशियायी क्रीडा स्पर्धा व कुस्ती यावर प्रश्न विचारले जातील● 

सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे....

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form