महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळली

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळली
👉🏻 मुंबई हायकोर्ट निकाल

   काल मुंबई हायकोर्टात आपली तारीख होती काल दोन्ही वकीला आपापली बाजु मांडली कोर्टाने दोन्ही बाजु ऐकुन घेऊन 24 तारखेस निकाल देतो असे सांगितले.

आज ठरल्याप्रमाणे कोर्टाने दुपारी 4.00 वाजता निकाल दिला तो पुढील प्रमाणे...

👉🏻 निकाल 

1)  विनायक गाढवे यांनी कुस्तीगीर बरखास्त होऊ नये व निवडणूक रद्द व्हावी म्हणुन दाखल केलेले  पहीले  अपिल
 2)  श्री ब्रिजभुषन सिंह यांनी कोर्टाची मनाई असतानाही स्वतःच्या फेसबुकवर काकासाहेब पवार व श्री विजय बराटे यांची सचिव व वरीष्ठ उपाध्यक्ष अशी पदे टाकुन कोर्टाने राखुन ठेवलेला निकाल जाहीर केला म्हणुन 19 ऑगस्ट रोजी कोर्टाचा अवमान झाला म्हणुन दाखल केलेले दुसरे अपिल 
      वरील दोन्ही अपिल मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहेत व विनायक गाढवे यांना पुढील 10 दिवसामध्ये अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांचेकडे तक्रार दाखल करुन त्यांच्याकडून न्याय मागण्यास सांगण्यात आले आहे ...
श्री संजय शेटे सर यांनी याकामी विषेश मेहनत घेतली आपल्या सर्वांच्या वतीने शेटे साहेबांचे धन्यवाद...

 1 महिन्यानंतर राखुन ठेवलेला  निकाल जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे

बातमी सौजन्य : पैलवान संदीप (आप्पा) भोंडवे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form