17 वर्षाखालील फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड चाचणी उद्या रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने दिनांक 21 ते 22 सप्टेंबर या कालावधीत 17 वर्षाखालील फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धा DDA स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स , जसोला, दिल्ली येथे आयोजित केली आहे .
या स्पर्धेसाठी अस्थाई समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या कुस्ती संघाची निवड चाचणी स्पर्धा रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी *भिकू पठारे स्टेडियम ,खराडी , पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे .
👇🏻 स्पर्धेचा कार्यक्रम खालील प्रमाणे
👉🏻 वजने - सकाळी 8.00 ते 9 .30 वाजेपर्यंत
👉🏻 निवड चाचणी स्पर्धा 10 वाजता सुरू होईल.
👉🏻 वजन गट
मुले फ्री स्टाईल व ग्रीको रोमन👇🏻
45 , 48 , 51 ,55 ,60 ,65 , 71 , 80 ,92 ,110
मुली👇🏻
40,43,46,49,53,57,61,65,69 ,73 किलो
जन्मतारीख 👇🏻
1जानेवारी 2005 ते 31 डिसेंबर 2006 दरम्यानची असावी . 2007 जन्म तारीख असलेला कुस्तीगीर वैद्यकीय प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र देऊन सहभागी होऊ शकतो.
👉🏻 कुस्तीगीरानी येताना आधारकार्ड , पासपोर्ट , किंवा जन्मदाखल्याची मूळ प्रत आणि सत्यप्रत (झेरॉक्स ) सोबत आणावी.
👉🏻 वजनासाठी 1 किलो ची सूट राहील
आपले नम्र
अस्थाई समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद