सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर ता.कराड येथे हिंदुस्थानातील तगड्या जोडीतील मल्लांचे मल्लयुद्ध
~~~~~~~~~~~~~~~~
सह्याद्री साखर कामगार गणेशोत्सव यशवंतनगर यांच्या वतीने कराड उत्तरचे भाग्यविधाते व सह्याद्री चे संस्थापक आदरणीय स्वर्गीय पी.डी.पाटील साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मा.आमदार श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानातील क्रमांक एकच्या मल्लांचे मल्लयुद्ध मैदान आयोजित केले आहे.
~~~~~~~~~~~~~~~~
रवीवार 2 ऑक्टोबर 2022 रोजी सह्याद्री साखर कारखाना यशवंतनगर (शिरवडे रेल्वे स्टेशन जवळ) ता.कराड जि.सातारा येथे.
~~~~~~~~~~~~~~~~
प्रमुख कुस्त्या अश्या
पैलवान किरण भगत (आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे) विरुद्ध पैलवान मनजीत खत्री (बहाद्दूरगड आखाडा)
महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज पाटील (श्रीशाहू कुस्ती केंद्र, भारतीय सेना) विरुद्ध पैलवान बेनिया अमीन(जम्मू)
पै.माऊली जमदाडे (गंगावेस तालीम कोल्हापूर) विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे (मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे)
पैलवान जितेंदर कुमार पैलवान माऊली कोकाटे (हनुमान आखाडा पुणे)
पैलवान महारुद्र काळेल (छत्रपती शिवराय कुस्ती केंद्र कुर्डुवाडी ) विरुद्ध पैलवान विक्रम पारखी (अमोल बुचडे कुस्ती अकादमी पुणे)
पैलवान मुन्ना झुंजूरके (चिंचेची तालीम) विरुद्ध पैलवान राजू सुळ (सातारा)
पैलवान प्रशांत शिंदे (भोसले व्यायाम शाळा सांगली) विरुद्ध पैलवान सुनील फडतरे (हनुमान आखाडा पुणे)
पैलवान संतोष जगताप (शिवनेरी तालीम अकलूज) विरुद्ध पैलवान गणेश कुंकुले (शाहूपुरी तालीम कोल्हापूर)
यासह इतर प्रेक्षणीय कुस्त्या होतील
यासह कुस्त्या दिवशी सकाळी 8 ते 12 पर्यंत 100 रु.पासून 4 हजार इनाम पर्यंत इतर कुस्त्या या मैदानाजवळ जोडण्यात येतील.
सदर कुस्ती मैदान कुस्ती-मल्लविद्या यूट्यूब चैनल द्वारे ९२ देशात थेट प्रक्षेपण केले जाईल
मैदानादिवशी खालील लिंक ओपन करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
https://www.facebook.com/kustimallavidya