17 वर्षांखालील फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ तयार : सर्व निकाल व सविस्तर वृत्त

17 वर्षांखालील फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ तयार : सर्व निकाल व सविस्तर वृत्त
भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने दिनांक 21 ते 22 सप्टेंबर या कालावधीत 17 वर्षाखालील फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धा DDA स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स , जसोला, दिल्ली येथे आयोजित केली आहे .
या स्पर्धेसाठी अस्थाई समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या कुस्ती संघाची निवड चाचणी स्पर्धा  रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी भिकू पठारे स्टेडियम ,खराडी , पुणे येथे संपन्न झाली.

👇🏻 स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

फ्रीस्टाईल 

1) 45 kg
●पै.इरफान शेख सोलापूर
●पै.प्रेम भोईर ठाणे
2)48kg
●पै.विशाल शिळीमकर पुणे
●पै.धनराज शिर्के पुणे
3)51kg
●पै.शुभम अचपळे नाशिक
●पै.आदित्य चव्हाण कोल्हापूर
4)55kg
●पै.पंकज पाटील सांगली
●पै.रोशन बडगे नाशिक
5) 60kg
●पै.प्रणव मोरे कोल्हापूर
●पै.विकास कोरे सोलापूर
6) 65 kg
●पै अजय कापडे कोल्हापूर
●पै.रणवीर धुमाळ सोलापूर
7)71 kg
●पै.अनुप पाटील कोल्हापूर
●पै.श्रेयस घट कोल्हापूर
8) 80 kg
●पै.शुभम मगर सोलापूर
●पै.मशीद शेख सोलापूर
9) 92 kg
●पै.उदयसिंह खांडेक
●पै.सोनबा लवटे
10) 110 kg
●पै.अथर्व चव्हाण पुणे
●पै.प्रथमेश पाटील कोल्हापूर

ग्रीकोरोमन
महिला
आपले नम्र 
अस्थाई समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form