नॅशनल गेम्स 2022 साठी महाराष्ट्र कुस्ती संघ असा असेल

नॅशनल गेम्स साठी महाराष्ट्राचा कुस्ती संघ असा असेल..
गांधीनगर ( गुजरात ) येथे 29 सप्टेंबर पासून होणा-या नॅशनल गेम साठी महाराष्ट्राचा कुस्ती संघ असा असेल....

फ्रि स्टाईल  👇🏻

57 कीलो - सुरज आसवले 
65 कीलो - अक्षय हीरगुडे 
74 कीलो - नरसिंग यादव 
86 कीलो - वेताळ शेळके 
97 कीलो - पृथ्वीराज पाटील 
125 कीलो - वैभव माने 

ग्रिको रोमन स्टाईल  👇🏻

60 कीलो विक्रम कु-हाडे 
67 कीलो - विनायक पाटील 
77 कीलो - समीर पाटील 
87 कीलो - शिवाजी पाटील 
97 कीलो - शैलेश शेळके 
130 कीलो - तुषार ढुबे 

महीला कुस्तीगीर 👇🏻

50 कीलो - नंदीनी साळोखे 
53 कीलो स्वाती शिंदे 
57 कीलो - सोनाली मंडलिक
62 कीलो - सृष्टी भोसले 
68 कीलो - प्रतिक्षा बागडी 
76 कीलो - पल्लवी पोटफोडे

बातमीचा विडिओ: 



धन्यवाद
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form