47 वर्षांपूर्वीची ही एक जुनी आठवण : डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर,वीष्णुपंत भंडारी, रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार

एक दुर्मिळ आठवण

डबल महाराष्ट्र  केसरी गणपतराव खेडकर अण्णा
उप-महाराष्ट्र केसरी विष्णू भंडारी
रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा
गंगावेस तालीम कोल्हापूर मधील ही 45 वर्षे जुनी आठवण..!
हल्ली दाखवायला सुद्धा अशी शरीरे नाहीत..ओरिजनल शरीर,without steroid.
बाजारातील खरा माल केव्हाच संपून गेलाय,म्हणून उरलेल्या मालाला किंमत आली आहे.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
www.facebook.com/kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form