बेडकीहाळ ता.निपाणी जि.बेळगाव येथे 7 ऑक्टोबर 2022 रोजी होणार जंगी मल्लयुद्ध मैदान

श्रीसिद्धेश्वर दसरा महोत्सव
बेडकीहाळ ता.निपाणी जि.बेळगाव
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 

शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 3 वा.

मैदानात होणाऱ्या प्रमुख कुस्त्या

1️⃣ पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान प्रविण भोला
2️⃣पैलवान टॅडो विरुद्ध पैलवान कमलजीत
3️⃣पैलवान भारत मदने विरुद्ध पैलवान जितू गुजर
4️⃣पैलवान कार्तिक काटे विरुद्ध पैलवान जितू गुजर
5️⃣पैलवान देवा थापा विरुद्ध पैलवान वधवीर
यासह इतर अन्य चित्तथरारक कुस्त्या होतील.

कुस्ती निवेदक
पै.शंकर पुजारी कोथळीकर.
(कुस्तीभीष्माचार्य,कुस्ती भूषण,कुस्ती निवेदनाचा बादशहा)
सदर कुस्त्या कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे प्रसारित करण्यात येतील.
👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/9ey4Q0o5SAQ

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
kustimallavidya.com

पैलवान शंकर पुजारी कोथळीकर

1 Comments

Previous Post Next Post

Contact Form