मातोश्री हिराई देशमुख माध्य व उच्च माध्य.विद्यालयात शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा.....
मल्लविद्या कुस्ती केंद्रातील मल्लांच्या वतिने सर्व शिक्षकांचा सन्मान.....
मातोश्री हिराई देशमुख विद्यालयातील सर्व शिक्षक वर्गाचे बहुमुल्य योगदान हे कुस्ती क्षेञासाठी अगदी प्रारंभीपासून लाभले आहे.कुस्तीगीरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे हे विद्यालय व विद्यालयातील सर्व शिक्षक यांचा शिक्षक दिनानिमित्त यथोचित मानसन्मान करण्यासाठी मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या वतिने आज विद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.पी.डी.नायकवडी सर , मा.सुनिल पाटील सर , मा.सदाशिव लाड सर , मा.काञोड सर , मा.भोसले सर , मा.अरुणकुमार सकटे सर , मा.टोमके सर , मा.गायकवाड सर , मा.खोत सर , मा.बाबा पाटील सर , मा.वाघमारे सर , मा.कांबळे सर , मा.रवि शेडगे सर , सॊ.पाटील मॅडम , सॊ.पाटील मॅडम शिक्षकेत्तर वर्ग या सर्वांचा सत्कार मल्लविद्या कुस्ती केंद्राचे संस्थापक वस्ताद पै.राहुल जाधव , कोल्हापुर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघ अध्यक्ष मा.आनंदराव पाटील , शाहुवाडी तालुका कुस्ती मल्लविद्या उपाध्यक्ष पै.बाजीराव पाटील ,पै.राकेश जाधव (कमांडो) , मा.विकास शेडगे , पै.दत्ता बाणकर , पै.ओंकार जाधव , पै.शुभम शेणवी , पै.अर्जुन शेडगे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक नायकवडी सर , पै.राहुल जाधव , मा.आनंदराव पाटील , मा.काञोड सर , मा.पाटील सर , मा.सकटे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
धन्यवाद ..🙏
MWC Pattern....