राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना अखेर राज्य शासनाचा हिरवा कंदील : शालेय क्रीडा स्पर्धांना मंजुरी
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आज जारी करण्यात आलेल्या आदेशात राज्यातील शालेय क्रीडा स्पर्धांना मंजुरी देण्यात आली आहे.या स्पर्धा राज्यस्तरीय असतील.कोरोना काळात शालेय स्पर्धा झाल्या नव्हत्या त्यामुळे राज्यातील पालक व खेळाडू यांनी वारंवार ही मागणी केली होती की शालेय स्पर्धा सुरू व्हाव्यात.
सदर आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांच्या 2022-23 मधील आयोजनात अजूनही अनिश्चितता असली तरीही राज्यातील खेळाडुना राज्यस्तरापर्यंत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सदर मंजुरी देण्यात येत आहे.
जारी करण्यात आलेले पत्र खालीलप्रमाणे...
धन्यवाद
Team kustimallavidya