पै.सिकंदर शेख व पै.माऊली जमदाडे यांचा फेसबुक LiVE द्वारे चाहत्यांशी संवाद

पै.सिकंदर शेख व पै.माऊली जमदाडे यांचा फेसबुक LiVE द्वारे चाहत्यांशी संवाद
श्री शाहू विजयी गंगावेश तालीम फेसबुक पेजवर रेकॉर्ड ब्रेक फेसबुक लाईव्ह...

🔴महान भारत केसरी पैलवान माऊली भाऊ जमदाडे यांची वाढदिवसानिमित्त फेसबुक लाईव्ह घेण्यात आली होती,🔴
 त्या फेसबुक लाईव्हला आत्तापर्यंत 1 लाख 85 हजार+ जणांनी पाहिले आहे.
खालील दिलेली लिंक ओपन करून आपण सुद्धा सदर फेसबुक लाईव्ह पाहू शकता.👇👇👇👇👇

महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे लाईव्ह.💐👇
https://facebook.com/Shahuvijay.gangavesh/videos/598959765035869/


🔴दुसरी फेसबुक लाईव्ह भारताचा एक नंबरचा पैलवान सिकंदर शेख यांची होती.🔴
 पैलवान सिकंदरचे अभिनंदन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी कुस्ती शौकिनांचा व चाहत्यांचा  खूप मोठा प्रतिसाद मिळाला या फेसबुक लाईव्हने आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
आत्तापर्यंत 17 लाख च्या पुढे लोकांनी हे फेसबुक लाईव्ह पाहिले आहे. तसेच अनेक You tube चॅनेलनी यातले व्हिडिओ कट करून त्यांच्या चॅनेलवर अपलोड केले आहेत ,काहींनी यातील काही भाग स्टेटस ठेवले आहेत इतका  तुफान प्रतिसाद या फेसबुक लाईव्ह ला मिळाला आहे.

 खालील दिलेल्या लिंक वर ओपन करून आपण सुद्धा ही फेसबुक लाईव्ह पाहू शकता.👇👇👇👇👇👇👇👇 महान भारत केसरी सिकंदर शेख लाईव्ह. धन्यवाद..🙏💐
 पैलवान संग्राम कांबळे.✨
 महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ👑

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form