महाराष्ट्रातील ऐतिहासिक कुस्ती मैदान
लोकनेते, सर्वसामान्यांचा आधारवड,माजी आमदार सदाशिव पोळ तात्या यांच्या स्मरणार्थ
रविवार 2 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी ठीक 4 वाजता
भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
मार्डी ता.माण जि.सातारा
मैदानातील प्रमुख कुस्त्या
1️⃣
पैलवान किरण भगत विरुद्ध भोला ठाकूर
2️⃣ पैलवान भारत मदने विरुद्ध पैलवान गणेश जगताप
3️⃣पैलवान गणेश कुंकुले विरुद्ध पैलवान गिरीराज
4️⃣पैलवान राघू ठोंबरे विरुद्ध पैलवान अनिल जाधव
यासह इतर अन्य चित्तथरारक कुस्त्या होतील
Video पहा
निमंत्रक
मा.श्री.मनोजकुमार सदाशिवराव पोळ (युवा नेते)
निवेदक
पैलवान युवराज केचे
गारअकोले
9657895230
Tags
कुस्ती मैदाने