बारामती तालुका कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने
माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त
भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
रवीवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी
मैदानातील प्रमुख कुस्त्या
1️⃣पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे
2️⃣पैलवान बालारफिक शेख विरुद्ध पैलवान भारत मदने
3️⃣पैलवान संतोष जगताप विरुद्ध महारुद्र काळेल
यासह इतर अनेक चित्तथरारक कुस्त्या होतील.
आयोजक
समस्त ग्रामस्थ झारगडवाडी ता.बारामती जि.पुणे
स्थळ : पालखी मैदान झारगडवाडी
विडिओ
पैलवान युवराज केचे (तात्या)
9657895230
Tags
कुस्ती मैदान