श्रीखंडोबा यात्रा धर्मपुरी
ता.माळशिरस जि. सोलापूर
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
शनिवार 29 ऑक्टोबर 2022 रोजी
मैदानातील प्रमुख कुस्त्या
पैलवान भारत मदने विरुद्ध पैलवान शैलेश शेळके
पैलवान अक्षय शिंदे विरुद्ध पैलवान माऊली जमदाडे
पैलवान शरद पवार विरुद्ध पैलवान अक्षय मदने
यासह इतर अन्य चित्तथरारक कुस्त्या होतील.
कुस्ती निवेदक
पै.शंकर पुजारी कोथळीकर (अण्णा)
पै.युवराज केचे (तात्या)
सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलवर LIVE प्रक्षेपण करण्यात येईल.
धन्यवाद
www.kustimallavidya.com
Tags
कुस्ती मैदाने