लुमेवाडी ता.इंदापूर जि.पुणे येथे 20 ऑक्टो.2022 रोजी होणार निकाली कुस्त्यांचे मैदान

पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित,दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी
 भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 
लुमेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे 

मैदानातील प्रमुख कुस्त्या

1️⃣ महाराष्ट्र केसरी बाला रफिक श्री विरुद्ध हिंदकेसरी प्रवीण भोला
2️⃣ पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान रिंकू सिंग
3️⃣ पैलवान समीर शेख विरुद्ध अभिजीत ननवरे 
4️⃣पैलवान पप्पू शेख विरुद्ध अक्षय तांबवे
यासह इतर अनेक चित्तथरारक कुस्त्या होतील

सूचना●

⏩सकाळी 12 ते 2 या वेळामध्ये 100 रु.पासून 1000 रुपयापर्यंतकुस्त्या नेमल्या जातील.

 ⏩मैदानात एकही कुस्ती फिरवून लावली जाणार नाही.

⏩ उशीर आलेल्या पैलवान चा विचार केला जाणार नाही.


●आयोजक● 
समस्त ग्रामस्थ लुमेवाडी ता.इंदापूर जिल्हा पुणे.

धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form