करमाळा जि.सोलापूर येथे 30 ऑक्टो.रोजी मा.श्री. गणेश भाऊ चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान

रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी करमाळा तालुका भाजपा तालुकाध्यक्ष मा.श्री. गणेश भाऊ चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त

निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 
मैदानातील प्रमुख कुस्त्या
1️⃣ पैलवान किरण भगत विरुद्ध  पैलवान रोहित चौधरी
2️⃣पैलवान दादा शेळके विरुद्ध पैलवान सुनील फडतरे
3️⃣पैलवान अनिल जाधव विरुद्ध पैलवान प्रवीण सरक 
4️⃣पैलवान सुदेश ठाकूर विरुद्ध पैलवान संतोष जगताप
5️⃣ पैलवान बंटी कुमार विरुद्ध पैलवान शुभम शीदनाळे
यासह इतर अन्य चित्तथरारक कुस्त्या होतील
स्थळ
जीन मैदान करमाळा जि.सोलापूर


सदर मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे LIVE दाखवण्यात येईल.

धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form