काझड शिंदेवाडी ता.इंदापूर जि.पुणे कुस्ती मैदान 28 ऑक्टो.रोजी होणार

श्रीभैरवनाथ यात्रा उत्सव काझड शिंदेवाडी ता.इंदापूर जि.पुणे
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 

शुक्रवार 28/10/2022 रोजी 

निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 

मैदानातील प्रमुख कुस्त्या...

1️⃣पैलवान राहुल सुळ विरुद्ध पैलवान राघू ठोंबरे
2️⃣पैलवान सतेश खरात विरुद्ध पैलवान भैया चव्हाण
पैलवान अनिल कचरे विरुद्ध पैलवान निखिल कदम
पैलवान गिरीराज खरात विरुद्ध पैलवान किरण घुले
पैलवान अमोल कुंभार विरुद्ध पैलवान सुदर्शन कदम
यासह इतर अन्य कुस्त्या....
Video पहा.


धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form