63व्या राष्ट्रीय रेल्वे कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मध्य रेल्वे कुस्ती संघाची दमदार कामगिरी

63व्या राष्ट्रीय रेल्वे कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मध्य रेल्वे कुस्ती संघाची दमदार कामगिरी

नवी दिल्ली

नवी दिल्लीच्या कर्नालसिंग स्टेडियम वर दिनांक 29 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरू असणाऱ्या अखिल भारतीय रेल्वे कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मध्य रेल्वे कुस्ती संघाने दैदिप्यमान कामगिरी केली.

आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत पदक तक्ता असा...
 
फ्रि स्टाईल

57 किलो -- पै.आबासाहेब अटकळे - रौप्यपदक 
70 किलो -- पै.विकास -- कास्य पदक
63 किलो -- पै.सुरज कोकाटे -- रजत पदक 
65 किलो -- पै.उत्कर्ष काळे -- रजत पदक 

86 किलो -- पै.कौतुक डाफळे -- कास्य पदक
ग्रिको रोमन

55 किलो --पै.अभिजीत पाटील -- रजत पदक 
72 किलो -- पै.प्रितम खोत -- रजत पदक 
63 किलो -- पै.विक्रम कुराडे -- रजत पदक 
82 किलो -- पै.तुषार कदम -- कास्य पदक 

97 किलो -- पै.नितेश -- कास्य पदक 

उद्या शेवटच्या दिवशी मध्य रेल्वेचे 7 पैलवान प्रतिनिधित्व करतील.

सर्वांना मध्य रेल्वे चे मुख्य कुस्ती कोच अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व पैलवान,वस्ताद,कोचेस यांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन.

धन्यवाद
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form