ग्रँड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पैलवान पृथ्वीराज मोहोळ चे सुवर्णपदक

ग्रँड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पैलवान पृथ्वीराज मोहोळ चे सुवर्णपदक
महाराष्ट्राचा उगवता मल्ल,अनेक वेळा राष्ट्रीय पदक विजेता,मैदानी कुस्तीतील तुफानी पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने भारतीय कुस्ती संघातर्फे सुरू असणाऱ्या प्रथम ग्रँड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खुल्या वजनी गटात महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
पृथ्वीराज चे वडील उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र मोहोळ यांचे त्याला सतत मार्गदर्शन लाभत असते.

पृथ्वीराज मोहोळ याचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन.

धन्यवाद
kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form