ग्रँड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पैलवान प्रतीक जगताप चे रौप्यपदक

ग्रँड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पैलवान प्रतीक जगताप चे रौप्यपदक
छत्रपती श्रीशिवाजी कुस्ती संकुल सासवडचा (जि. पुणे) चा  पैलवान प्रतीक जगताप याने राष्ट्रीय ग्रँड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 86 किलो वजन गटात रौप्य मिळवले.
पैलवान प्रतीक वस्ताद तानाजी बोडरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
त्यांच्या यशाबद्धल कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभीनंदन.

धन्यवाद
kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form