राष्ट्रीय रेल्वे कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मध्य रेल्वे कुस्ती संघास सांघिक उपविजेतेपद

राष्ट्रीय रेल्वे कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मध्य रेल्वे कुस्ती संघास सांघिक उपविजेतेपद
नवी दिल्ली येथे दिनांक 29 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय रेल्वे कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मध्य रेल्वे कुस्ती संघाने फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात सांघिक उपविजेतेपद मिळवले आहे.
फ्रीस्टाईल मध्ये 6 व ग्रीकोरोमन मध्ये 6 पदके जिंकून अनुक्रमे 140 व 145 गुण मिळवत द्वितीय सांघिक विजेतेपद मिळवले आहे.
पदक तक्ता खालीलप्रमाणे....

फ्रीस्टाईल 

57 किलो -- आबासाहेब अटकळे -- रजत पदक
63 किलो -- सुरज कोकाटे -- रजत पदक 
65 किलो -- उत्कर्ष काळे -- रजत पदक 
70 किलो -- विकास -- कांस्यपदक 
74 किलो -- प्रविण मलिक -- रजतपदक
86 किलो -- कौतुक डाफळे -- कास्य पदक 

ग्रिको रोमन

55 किलो -- अभिजित पाटील -- रजत पदक
60 किलो -- निरज दलाल -- कांस्यपदक 
72 किलो -- प्रितम खोत -- रजत पदक
63 किलो -- विक्रम कुराडे -- रजत पदक 
82 किलो -- तुषार कदम -- कास्य पदक 
97 किलो -- नितेश -- कास्य पदक 

सर्वांचे महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन...

💐💐👌👌👍👍🥈🥈🥈🥉

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form