पैलवान सुशील कुमार ला जामीन मंजूर
पैलवान सागर धनकड हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी असलेला दुहेरी ऑलिंपिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
12 नोव्हेंबर पर्यंत आपल्या पत्नीच्या आजारपणाबद्धल हा जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांना 13 नोव्हेंबर ला पुन्हा सरेंडर व्हावे लागेल.
kustimallavidya.com
Tags
कुस्ती बातम्या