मौजे काले ता.कराड जि.सातारा येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी होणार

श्रीव्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त मौजे काले ता.कराड जि.सातारा येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी

मैदानातील प्रमुख कुस्त्या अश्या होतील

1️⃣पैलवान गणेश जगताप विरुद्ध पैलवान भारत मदने
2️⃣पैलवान सुदेश ठाकूर विरुद्ध पैलवान राघू ठोंबरे 
यासह इतर 71 चित्तथरारक लढती होतील.
सदर मैदानात समाजाच्या विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या आवलीयांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
संयोजक
मा.श्री.पैलवान नानासाहेब पाटील 
स्थळ : महात्मा गांधी विद्यालय काले ता.कराड जि.सातारा

धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form