वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धा 29 व 30 नोव्हेंबर रोजी होणार

वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धा 29 व 30 नोव्हेंबर रोजी होणार 
भारतीय  कुस्ती महासंघाच्या वतीने वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा विशाखापट्टणम आंध्रप्रदेश येथे डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे,त्यासाठी महाराष्ट्राच्या कुस्ती संघाची निवड चाचणी स्पर्धा  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या अस्थायी समितीच्या वतीने सह्याद्री कुस्ती संकुल वारजे येथे दिनांक 29 व 30 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे 

निवड चाचणी स्पर्धेसाठी वजन गट

● फ्री स्टाईल
57, 65,70,74,79,86,92,97,125
●ग्रिको रोमन
55,60,63,67,72,77,82,87,97,130
महिला 
50,53,55,57,59,62,65,68,72,76

सूचना

1) 18 वर्ष वयाचा खेळाडू स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.
2) दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत फ्री स्टाईल गटाची वजने होतील.
3) फ्री स्टाईल ची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा सकाळी 11 वाजता सुरू होईल.
4) 29 नोव्हेंबर रोजी महिलांची वजने सायंकाळी ५.३० वाजता होईल.
5)-दिनांक 30 नोव्हेंबर रोजी महिला कुस्ती स्पर्धा सकाळी 8 वाजता सुरू होईल.
6) ग्रीको रोमनची वजने सकाळी 8 ते 10 या वेळेत होईल निवड चाचणी स्पर्धा 11 वाजता सुरू होईल.

 नोंद

61 किलो फ्री स्टाइल वजनी गटाची चाचणी स्पर्धा नंतर घेतली जाईल . वेळ व तारीख कळवण्यात येईल .
 
संजयकुमार सिंग
अध्यक्ष,अस्थायी समिती
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form