मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची बैठक पुणे येथे संपन्न

मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची बैठक पुणे येथे संपन्न
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची महत्त्वपुर्ण बैठक बारामती हॉस्टेल पुणे येथे परिषदेचे अध्यक्ष मा.श्री.शरदचंद्र पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीस सर्व पदाधिकारी,कार्यकारी आणि निमंत्रित सदस्य यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form