भोर जि.पुणे येथे दिनांक 6 व 7 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा | बुलेट मोटारसायकल सह लाखांची बक्षिसे

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ व  भोर तालुका तालीम संघ यांच्या मान्यतेने,आमदार संग्रामदादा थोपटे गौरव समिती भोर वेल्हा आयोजित,भव्य तालुका,जिल्हा व राज्यस्तरीय
अनंत चषक  कुस्ती स्पर्धा

रविवार दिनांक 6 व 7 नोव्हेंबर 2022 रोजी

तसेच 

भोर तालुका महाराष्ट्र केसरी जिल्हा चाचणी
स्पर्धेतील बक्षिसे 

राज्यस्तरीय खुला गट प्रथम क्रमांकासाठी 2 लाख 51 हजार रु.
द्वितीय क्रमांकसाठी 1 लाख 51 हजार रुपये.
तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रु.
चतुर्थ क्रमांकसाठी 51 हजार 
जिल्हास्तरीय खुला गट

प्रथम क्रमांक बुलेट मोटारसायकल
द्वितीय क्रमांक 1 लाख रु.
तृतीय क्रमांक 51 हजार रु.
चतुर्थ क्रमांक 25 हजार रु.व 

इतर गट
74 किलो
70 किलो 
65 किलो
61 किलो
57 किलो
50 किलो

यासह मुलींची स्पर्धा
50 ते 60 किलो
60 ते 70 किलो 

आयोजक
मा.श्री.पृथ्वीराज भैया थोपटे

व्हिडिओ पहा.

धन्यवाद
kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form