श्रीसिद्धनाथ यात्रा निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा
भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता
मैदानातील प्रमुख कुस्त्या
1️⃣ पैलवान किरण भगत विरुद्ध पैलवान कलवा गुज्जर
2️⃣ पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान गणेश जगताप
3️⃣पैलवान दादा शेळके विरुद्ध पैलवान दीपक काकरान
4️⃣पैलवान प्रशांत शिंदे विरुद्ध पैलवान गणेश कुंकुले
यासह इतर चित्तथरारक कुस्त्या होतील
याच दिवशी 11 ते 2 या वेळेत 100 ते 10 हजार रु.पर्यंत कुस्त्या जोडण्यात येतील.
आयोजक
समस्थ ग्रामस्थ व यात्रा कमिटी
निमसोड ता.खटाव जि.सातारा
धन्यवाद
www.kustimallavidya.com
Tags
कुस्ती मैदान