स्व.पै.आप्पासाहेब भागोजी शितोळे सरकार
यांचे स्मरणार्थ,शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3 वा.निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
मैदानातील प्रमुख कुस्त्या
1️⃣पैलवान भारत मदने विरुद्ध पैलवान रवी गुज्जर
2️⃣पैलवान वेताळ शेळके विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे
3️⃣पैलवान प्रशांत शिंदे विरुद्ध पैलवान गणेश कुंकुले
यासह इतर चित्तथरारक कुस्त्या
आयोजक
मा.श्री.सुभाष शितोळे
मा.सरपंच निमसोड
मा.श्री.विजय शितोळे
उद्योगपती
शितोळे परिवार व ग्रामस्थ निमसोड शितोळेनगर
Tags
कुस्ती मैदाने