सीनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य फ्रीस्टाइल कुस्ती संघ जाहीर

सीनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य 
फ्रीस्टाइल कुस्ती संघ जाहीर
विशाखापट्टणम येथे दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी काल दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी सह्याद्री कुस्ती संकुल वारजे पुणे येथे घेण्यात आली.
सदर स्पर्धेत पहिल्या दिवशी फ्रीस्टाईल कुस्ती मध्ये महाराष्ट्र संघ निवड झाली.संघाची यादी खालीलप्रमाणे

1)पै.आशीष तोड़कर   57kg
2)पै.निखिल कदम      65kg
3)पै.रविराज चव्हाण   70kg
4)पै.नरसिंह यादव      74kg
5)पै.आकाश माने       79kg
6)पै.सरनौबत             86kg
7)पै.बाळू बोडके          92kg
8)पै.राहुल सुळ            97kg
9)पै.माऊली कोकाटे     125kg

 सर्व विजेत्या मल्लांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form