वारणा कुस्ती मैदानात 2022 जाहीर | 13 डिसेंबर 2022 रोजी वारणा मुक्कामी रंगणार भारत विरुद्ध इराण मल्लयुद्ध

वारणा कुस्ती मैदानात 2022 जाहीर | 13 डिसेंबर 2022 रोजी वारणा मुक्कामी रंगणार भारत विरुद्ध इराण मल्लयुद्ध
सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 28 व्या पुण्यस्मरणार्थ
भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्तीचा विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम 

सदर कुस्तीमध्ये होणाऱ्या प्रमुख कुस्त्या अशा....

1️⃣पैलवान प्रीतपाल फगवाडा विरुद्ध पैलवान उमेश मथुरा
2️⃣ पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान विजय बाबर
3️⃣ पैलवान शैलेश शेळके विरुद्ध पैलवान लवप्रीत 
4️⃣पैलवान हमीद इराण विरुद्ध पैलवान प्रवीण कोहली
5️⃣ पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान विजय सोनीपत
6️⃣ पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान रोहित
या प्रमुख कुस्त्यासह इतर अन्य महाराष्ट्रातील प्रमुख चित्त थरारक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे
●स्थळ ●
 वारणा विद्यालय क्रीडांगण वारणा
 मंगळवार दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1वाजता

विडिओ पहा



 धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
www.kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form