करमाळा जि.सोलापूर कुस्ती मैदानात पैलवान किरण भगत ची पैलवान रोहित चौधरीवर मात
मा.श्री.गणेश भाऊ चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी करमाळा जि.सोलापूर येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पार पडले. सदर कुस्ती मैदानात महाराष्ट्राचा तुफानी पैलवान किरण भगत ने पैलवान रोहित चौधरी वर विजय मिळवत प्रेक्षकांची मने जिंकली.
पैलवान किरण भगत गेले काही वर्षे दुखापतग्रस्थ होता.मात्र त्याने यावर्षी त्यावर मात करत यशस्वी कमबॅक केले आहे.
सदर कुस्ती मैदानात इतर अनेक चित्तथरारक कुस्त्या पार पडल्या.
किरण भगत विरुद्ध रोहित चौधरी ही संपूर्ण कुस्ती पहा.
सदर मैदानाची डिजिटल फोटोग्राफी व थेट प्रक्षेपण कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे करण्यात आले.
मैदानातील क्षणचित्रे पहा.धन्यवाद
पै.आयुब शेख
कुस्ती मल्लविद्या करमाळा
www.kustimallavidya.com
Tags
कुस्ती मैदान