मीरा भाईंदर केसरी कुस्ती मैदान 1 जानेवारी 2023 रोजी होणार

महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या मान्यतेने

नागोबा फाऊंडेशन आयोजित संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शंकर भाई वीरकर यांच्या वाढदिवसानिमित्त "भव्य मीरा भाईंदर केसरी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान"
1 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता.

मैदानातील प्रमुख कुस्त्या...

1️⃣पैलवान माऊली जमदाडे
विरूद्ध
पैलवान भोला पंजाबी
2️⃣पैलवान बाळू बोडके
विरूद्ध
पैलवान बालाजी मेटकरी
3️⃣पैलवान भैरू माने
विरूद्ध
पैलवान श्रीमंत भोसले
4️⃣पैलवान राम कांबळे
विरूद्ध 
पैलवान हनुमंत काळेल
यासह इतर अन्य प्रेक्षणीय कुस्त्या होतील.

महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी तुफानी महिला कुस्त्यांचे आयोजन

1️⃣पैलवान ऐश्वर्या सणस 
विरुद्ध
 पैलवान वेदिका पाटील
यासह इतर अन्य लढती.

मैदानाचे निवेदक जेष्ठ कुस्ती निवेदक शंकर पुजारी कोथळीकर करतील.
प्रमुख उपस्थिती 
अर्जुनवीर काकासाहेब पवार.

सदर मैदानाचे थेट प्रक्षेपण कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात करण्यात येईल.
स्थळ : हिंदुहृदयसम्राट मा.श्री.बाळासाहेब ठाकरे मैदानाजवळ,इंद्रालोक पेज 2,वीरकर निवास बंगल्यासमोर,भाईंदर पूर्व
धन्यवाद
नागोबा फौंडेशन

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form