खळवे ता.माळशिरस जि.सोलापुर कुस्ती मैदान | 21 डिसेंबर 2022 रोजी होणार

खळवे ता.माळशिरस जि.सोलापुर कुस्ती मैदान | 21 डिसेंबर 2022 रोजी होणार


खळवे ता.माळशिरस जि.सोलापूर कुस्ती मैदान 21 डिसेंबर 2022 रोजी होणार


मा.श्री.जयसिंह उर्फ बाळ दादा मोहिते पाटील (चेअरमन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी दुपारी ठीक 3 वाजता होणार आहे.


नंबर एकला कुस्ती होणार पैलवान किरण कदम सोलापूर केसरी विरुद्ध पैलवान योगेश पवार उप महाराष्ट्र केसरी 


नंबर दोन ला कुस्ती होणार पैलवान उमेश शिरतोडे उप त्रिमूर्ती केसरी विरुद्ध पैलवान अनिल जाधव महाराष्ट्र चॅम्पियन


 नंबर तीन ला कुस्ती होणार पैलवान साहिल कदम विरुद्ध पैलवान पटेल


 यासह अनेक जोडी जोड आणि तोडीस तोड कुस्ती आपल्याला पाहायला मिळतील 


कुस्ती मैदानचे आयोजक पैलवान सुधीर उर्फ बिट्टू सुरवसे

 स्थळ 

खळवे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर 

धन्यवाद धन्यवाद







Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form