श्री वाढेश्वर देवाची यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र हरणस ता.भोर जि.पुणे कुस्ती मैदान 10 डिसेंबर 2022 रोजी होणार

श्री वाढेश्वर देवाची यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र हरणस ता.भोर जि.पुणे कुस्ती मैदान 10 डिसेंबर 2022 रोजी होणार


मैदानातील प्रमुख कुस्त्या...

1) पैलवान हनुमंत पुरी विरुद्ध पैलवान रामदास पवार
2) पैलवान बजरंग शेळके विरुद्ध पैलवान मंगेश माने
यासह इतर अनेक तुफानी कुस्त्या होतील...
Video


धन्यवाद
आपले नम्र
श्रीवाढेश्वर देवस्थान ट्रस्ट ,समस्थ ग्रामस्थ मंडळ हरणस ता.भोर जि. पुणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form