पणुंब्रे वारुण ता.शिराळा जि.सांगली निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान गुरुवार दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी होणार
श्री जोतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त
पणुंब्रे वारुण ता.शिराळा जि.सांगली येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
गुरुवार दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.30 वा.
मैदानातील प्रमुख कुस्त्या अश्या
1️⃣पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान बालारफिक शेख
2️⃣पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान सागर बिराजदार
3️⃣पैलवान गणेश जगताप विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर
4️⃣पैलवान सुदेश ठाकूर विरुद्ध पैलवान विकास पाटील
5️⃣पैलवान कृष्णा कांबळे विरुद्ध पैलवान अमर पाटील
6️⃣पैलवान भैरु माने विरुद्ध पैलवान अरुण बोंगार्डे
7️⃣पैलवान दिगंबर जाधव विरुद्ध पैलवान बाबु ढेरे
8️⃣पैलवान निलेश पाटील विरुद्ध पैलवान विशाल काकडे
यासह इतर अनेक तुफानी लढती होतील
टीप - 100 रु.पासून 5000 रु.पर्यंत कुस्त्या मैदान सुरु होण्यापूर्वी जोडण्यात येतील.
सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेल वर थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
धन्यवाद
समस्थ ग्रामस्थ व यात्रा कमिटी पणुंब्रे वारुण