केसनंद ता.हवेली जि.पुणे कुस्ती मैदान 10 डिसेंबर रोजी होणार

केसनंद ता.हवेली जि.पुणे कुस्ती मैदान 10 डिसेंबर रोजी होणार
श्रीजोगेश्वरी मातेच्या उत्सवानिमित्त
शनिवार 10 डिसेंबर 2022 रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
मैदानातील प्रमुख कुस्त्या...

पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान सागर बिराजदार
पैलवान बालारफिक शेख विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे
पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान पैलवान सुनील फडतरे
पैलवान महारुद्र काळेल विरुद्ध पैलवान मुन्ना झुंजूरके
पैलवान ओंकार येलभर विरुद्ध पैलवान अक्षय मदने
पैलवान शुभम शीदनाळे विरुद्ध पैलवान संग्राम पाटील
यासह इतर अनेक तुफानी लढती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदर कुस्ती मैदानाचे निवेदक,कुस्ती क्षेत्राचा बुलंद आवाज गुरुवर्य शंकर पुजारी कोथळीकर 
सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात Live दाखवण्यात येईल.
स्थळ : स्वर्गीय कैलास कुमकर पार्क
ऑप्टिमा हाईट्स शेजारी,पाटील वस्ती,थेऊर रोड, केसनंद 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form