काळभैरव तालीम रहाटणी काळेवाडी पुणे च्या 12 मल्लांची राज्य कुमार अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

काळभैरव तालीम रहाटणी काळेवाडी  पुणे च्या 12 मल्लांची राज्य कुमार अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

पुनावळे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी पिंपरी चिंचवड  निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये काळभैरवनाथ तालीम रहाटणी गाव च्या पैलवान ची नेत्रदीपक कामगिरी  सर्व खेळाडू चे  हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
पै.ऋतिक नखाते 57 किलो  प्रथम
पै.ओम नखाते 45 किलो   प्रथम
 पै.ओमकार सुतार 51किलो प्रथम 
 पै.सुमित कदम 55 किलो  प्रथम 
 पै.अजिंक्य माचूत्रे 60 किलो प्रथम 
 पै.साहिल गायकवाड 71 किलो प्रथम 
 पै.साहिल नखाते 80 किलो प्रथम 
 पै.पृथ्वीराज नढे 92 किलो प्रथम 
 पै.शंतनु भोजने 110 किलो प्रथम
 पै.अर्जुन कापसे 74 किलो द्वितीय
 पै.भैरव नखाते 48 किलो  द्वितीय
 पै.चेतन हिप्परकर 60 किलो द्वितीय.
सर्व मल्लाना युवा महाराष्ट्र केसरी पै.किशोर हिरामण नखाते व महाराष्ट्र चॅम्पियन राजू हिप्परकर यांचे मार्गदर्शन लाभले.

धन्यवाद
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form