श्रीम्हातोबा जोगेश्वरी व पिरसाहेब देवाचा उत्सवानिमित्त
आळंदी म्हातोबाची ता.हवेली जि.पुणे येथे
शनीवार दिनांक 17 डिसेंम्बर 2022 रोजी,भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
मैदानातील प्रमुख कुस्त्या
1️⃣पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान गणेश जगताप
2️⃣पैलवान बालारफिक शेख विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे
3️⃣पैलवान भारत मदने विरुद्ध पैलवान शैलेश शेळके
4️⃣पैलवान तान्हाजी झुंजूरके विरुद्ध पैलवान महारुद्र काळेल
5️⃣पैलवान अक्षय मदने विरुद्ध पैलवान अनिकेत मांगडे
6️⃣अक्षय गरुड विरुद्ध पैलवान शशिकांत बोंगार्डे
यासह इतर अन्य चितथरारक कुस्त्या होतील
सदर मैदानाचे धावते समालोचन जेष्ठ कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी करतील.
मैदानाचे थेट प्रक्षेपण कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात करण्यात येईल.
धन्यवाद आपले नम्र
उत्सव कमिटी व समस्थ ग्रामस्थ आळंदी म्हातोबाची ता.हवेली जि.पुणे येथे
Tags
कुस्ती मैदाने