पुसेगाव कुस्ती मैदान ता.खटाव जि.सातारा 21 डिसेंम्बर 2022 रोजी होणार
परमपूज्य श्री नारायण गिरी पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र पुसेगाव येथे बुधवार दिनांक 21 डिसेंम्बर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा महासंग्राम
भारत विरुद्ध इराण
मैदानातील प्रमुख कुस्त्या...
1️⃣पैलवान किरण भगत विरुद्ध पैलवान हमीद इराणी
2️⃣पैलवान बालारफिक शेख विरुद्ध पैलवान अमीर यारी इराण
3️⃣पैलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे
4️⃣पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध जतींदर पंजाब
5️⃣पैलवान संग्राम पाटील विरुद्ध पैलवान संतोष दोरवड
6️⃣पैलवान गणेश कुंकुले विरुद्ध पैलवान हुसेन इराण
यासह इतर अनेक तुफानी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
कुस्ती निवेदक
पै.युवराज केचे गारअकोलेकर
पै.रोहन केंजळे
सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात LIVE दाखवण्यात येईल.
स्थळ : शासकीय विद्यानिकेतन शेजारी तीर्थक्षेत्र पुसेगाव
धन्यवाद
समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी पुसेगाव ता.खटाव जि.सातारा