राशीन ता.कर्जत जि.अहमदनगर कुस्ती मैदान 2 जानेवारी 2023 रोजी होणार

राशीन ता.कर्जत जि.अहमदनगर कुस्ती मैदान 2 जानेवारी 2022 रोजी होणार

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दबंग व्यक्तिमत्व,गोरगरिबांचे कैवारी व कर्जत जामखेडचे पाणीदार आमदार 
माननीय श्री प्राध्यापक ते राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 

निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 


आयोजक पैलवान बंडा मोडले व पैलवान शिवाजी चोरमले मित्र मंडळ संयोजक भारतीय जनता पार्टी 
प्रमुख उपस्थिती खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील अहमदनगर
 आखाडा पूजन हरिभक्त परायण गोपाळ महाराज शर्मा 
 
महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख विरुद्ध मुंबई महापौर केसरी भारत मदने
 उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड विरुद्ध युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे 
पैलवान सुहास गोडगे विरुद्ध पैलवान सुरेंद्र ठाकूर 

पैलवान रामकृष्ण पोटरे विरुद्ध पैलवान गणेश कारंडे 
  तारीख 2 जानेवारी 2023 
  ठिकाण 
राशिन कर्जत रोड, बैल बाजार राशीन


 धन्यवाद धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form