आकुर्डी जि.पुणे कुस्ती मैदान 29 डिसेंबर 2022 रोजी होणार

श्रीखंडोबा उत्सवानिमित्त आकुर्डीगाव जि.पुणे येथे  
गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 

मैदानातील प्रमुख कुस्त्या

1️⃣पैलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पैलवान योगेश पवार
2️⃣पैलवान बाळू बोडके विरुद्ध पैलवान आशिष कुमार
3️⃣पैलवान अक्षय गरुड विरुद्ध  पैलवान नागेश शिंदे
यासह इतर अन्य तुफानी कुस्त्या होतील

मैदानाचे निवेदन श्री.हंगेश्वर धायगुडे करतील 
सदर मैदानाचे थेट प्रक्षेपण कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात केले जाणार आहे.
स्थळ : गावजत्रा मैदान,श्रीखंडोबा  मंदिरा शेजारी आकुर्डीगाव पुणे.



धन्यवाद
समस्त ग्रामस्थ व कुस्ती कमिटी
आकुर्डीगाव.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form