मल्लविद्या केसरी कुस्ती मैदान 1 फेब्रुवारी 2023

🚩महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ यांचे मान्यतेने

ऑलम्पिकवीर पै.बंडा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व मल्लविद्या कुस्ती केंद्र वर्धापनदिनानिमित्त भव्य मल्लविद्या केसरी निकाली कुस्ती मैदान २०२३
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🗓️बुधवार दि.१ फेब्रुवारी २०२३ रोजी 
⌚दु.३ वाजता 


🌐स्थळ :- मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी 
शेडगेवाडी ता.शिराळा जि.सांगली
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🥇प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी मल्लविद्या किताब व मानाची गदा विजयी मल्लास प्रदान करण्यात येईल. 
सौजन्य :- मा.पृथ्वीराज गायकवाड ( हुपरीकर)

🏆उपमहाराष्ट्र केसरी स्व.पै.धनाजी पवार (ताकारीकर) यांचे स्मरणार्थ सर्व विजेत्या मल्लांना शिल्ड 
सौजन्य:- पै.विशाल पाटील (संघटक , कुस्ती मल्लविद्या सांगली जिल्हा)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
1️⃣युवा महाराष्ट्र केसरी पै.विष्णु खोसे (सह्याद्री कुस्ती संकुल पुणे) ❌ महाराष्ट्र चॅम्पियन पै.समीर देसाई (रुस्तम - ए - हिंद कुस्ती संकुल पुणे) 
2️⃣पै.दत्ता बाणकर (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) ❌पै.रोहीत घोरपडे (रुस्तम - ए - हिंद कुस्ती संकुल पुणे) 
3️⃣पै.ओंकार जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी)❌ पै.बाला इनामदार (क्रांति कुस्ती संकुल पुणे)
4️⃣पै.शुभम शेणवी (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) ❌ पै.धैर्यशील सकटे (न्यु मोतीबाग तालीम कोल्हापुर) 
5️⃣पै.सौरभ नांगरे (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) ❌पै.प्रदीप पाटील (मोतीबाग तालीम कोल्हापुर) 
6️⃣पै.मयुर जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) ❌पै.निखिल पाटील (शिवछञपती कुस्ती संकुल सुपने)

7️⃣पै.रितेश गावडे (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी)❌ पै.भुषण साळवी (सह्याद्री कुस्ती संकुल पुणे) 

8️⃣पै.आशितोष लाड (राष्ट्रकुल कुस्ती संकुल विटा) ❌पै.अविराज चव्हाण (क्रांति कुस्ती संकुल कुंडल)

9️⃣पै.विवेक लाड (राष्ट्रकुल कुस्ती संकुल विटा) ❌पै.चिलेश कदम (कापशी) 

*यासह एकुण ६० कुस्त्यांचे आयोजन मैदानात करण्यात आले आहे.*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*🎥सदर कुस्ती मैदानाचे Live प्रक्षेपण कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेल व फेसबुक पेजवर दाखविण्यात येईल.*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*🎙️मैदानाचे बहारदार समालोचन सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक , पहाडी आवाजाचा बादशाह पै.सुरेश जाधव चिंचोली हे करणार आहेत.*
🥁हलगीवादक :- श्री.मारुती मोरे गारगोटी
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*💪संयोजक :- आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील (मामा) वाढदिवस समिती* 
*मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी ता.शिराळा जि.सांगली*
https://www.facebook.com/kustimallavidya/

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form